Surprise Me!

BREAKING | राज्यपालांच्या भेटीनंतर तरी 12 आमदारांच्या नियुक्तीचा तिढा सुटणार?

2021-09-02 1,347 Dailymotion

विधानपरिषदेवरील 12 आमदारांच्या नियुक्ती संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल राज्यपाल भगतसींह कोश्यारी यांची भेट घेतली...तब्बल एक तास राज्यपालांसोबत चर्चा सूरू होती...या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगीतलं जातंय, मात्र १२ आमदारांची नियुक्ती आता तरी होणार का याबाबत सस्पेन्स कायम आहे.<br />

Buy Now on CodeCanyon